सहकारातील रोजगार संधी

सहकारातील रोजगार संधी

सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे हजारो नव्हे तर लाखो रोजगार जातील तर काही रोजगार नव्याने उपलब्ध होतील अशी सगळीकडे चर्चा चालू आहे. आपल्या नोकऱ्या टिकविण्यासाठी नवीन कौशल्य शिकावी लागतील. जे नवीन नवीन कौशल्य आत्मसात करतील तेच स्पर्धेत टिकून राहतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्या क्षेत्रात जास्त नोकऱ्या उपलब्ध होतील याचा शोध घेतला जात…

Read More